www.navarashtra.com

Published March 13,  2025

By  Shilpa Apte

होळी सेलिब्रेशननंतर बॉडी डिटॉक्ससाठी ट्राय करा हे ड्रिंक्स ऑप्शन

Pic Credit - iStock

अँटिऑक्सिडंट्सयुक्त बेरी ब्लास्ट डिटॉक्स ड्रिंक उत्तम, रोगप्रतिकारक शक्ती वाढवते, 

बेरी ब्लास्ट

हायड्रेटेड राहण्यासाठी सत्तू सरबत प्यावे, त्यामुळे डायजेशन, एनर्जी सुधारते

सत्तू सरबत

व्हिटामिन सीयुक्त संत्र, आणि अँटी-इंफ्लेमेटरी आलं आरोग्यासाठी फायदेशीर

संत्र आणि आलं

काकडी आणि कीवी ज्यूस हायड्रेशनसाठी उत्तम, स्किनसाठीही उपयुक्त ठरते

काकडी-कीवी ज्यूस

आलं आणि पुदीनायुक्त डिटॉक्स ज्यूस डायजेशन आणि ब्लोटिंगची समस्या कमी करण्यासाठी उपयुक्त

आलं, पुदीना

नारळाचे पाणी हायड्रेटिंग असते आणि इलेक्ट्रोलाइट्सने भरलेले असते. पुदीन्यामुळे पोटाला थंडावा मिळतो

नारळपाणी, पुदीना

यापैकी कोणत्याही पदार्थाची एलर्जी असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा

लक्षात ठेवा

ब्लड शुगर नियंत्रणात राहते, नोट करा नाचणीच्या शिऱ्याची रेसिपी