Published Oct 17, 2024
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
एकाच वेळी खूप खाण्याऐवजी थोडं थोडं खावं
एकाच वेळी खूप जास्त जेवल्यास पचन संस्थेवर ताण पडतो, आम्लपित्ताचा त्रास होतो
मसालेदार, फॅटी किंवा आम्लयुक्त पदार्था टाळावे. त्यामुळे एसिडीटी वाढू शकते
एसिडीटी कमी करण्यासाठी जास्तीत जास्त पाणी प्यावे.
सातत्याने पाणी प्यायल्याने पचन संस्थेवर ताण पडत नाही
.
घाईघाईत कधीच जेवू नये, आरामात, नीट चावून चावून घास खावा, पचन सहज होते
जेवल्याजेवल्या लगेच आडवं पडणं टाळावं, त्यामुळे एसिडीटी होण्याची जास्त शक्यता