Screenshot घेतल्यावर समोरच्याला कळतं का?

India

02 June 2026

Author:  प्रज्ञा घोगळे - निकम

माहिती ट्रॅक करणे

प्रत्येक Apps स्क्रीनशॉटची माहिती ट्रॅक करु शकत नाही.

Picture Credit:  istockphoto

ब्राउझर स्क्रीनशॉट

बहुतेक सामान्य Apps आणि ब्राउझर स्क्रीनशॉट ओळखत नाहीत.

Picture Credit:  istockphoto

स्नॅपचॅट 

जेव्हा स्क्रीनशॉट घेतला जातो, तेव्हा स्नॅपचॅट इतर वापरकर्त्यांना सूचना पाठवते.

Picture Credit:  istockphoto

WhatsApp एकदाच पाहता येणाऱ्या फोटो/व्हिडिओंना विशेष संरक्षण देते.

WhatsApp

Picture Credit:  istockphoto

अनेक बँकिंग Apps स्क्रीनशॉट ब्लॉक करु शकतात किंवा त्यावर पाळत ठेवू शकतात. 

बँकिंग Apps

Picture Credit:  istockphoto

काही Apps संवेदनशील स्क्रीनवर स्क्रीन रेकॉर्डिंग थांबवतात.

रेकॉर्डिंग

Picture Credit:  istockphoto

अँड्रॉइड आणि आयफोनवर प्रत्येक Appनुसार स्क्रीनशॉट घेण्याचे नियम वेगवेगळे असतात.

अँड्रॉइड आणि आयफोन

Picture Credit:  istockphoto

स्क्रीनशॉट घेण्यापूर्वी Appची सिक्युरिटी तपासा.

सिक्युरिटी 

Picture Credit:  istockphoto

App प्रत्येक स्क्रीनशॉट घेत नाही, पण काही Apps याला अपवाद आहेत.

काही Apps अपवाद 

Picture Credit:  istockphoto