Published August 14, 2024
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
रात्री काम करणाऱ्या लोकांचं बॉडी क्लॉक बिघडतं
रात्री काम केल्यामुळे मेलाटोनिन हार्मोन कमी प्रमाणात बाहेर पडतो.
.
मेलाटोनिन हार्मोन रात्रीच्या अंधारात रिलीज होतं, ज्याचे अनेक फायदे आहेत
अभ्यासानुसार, मेलाटोनिन कॅन्सर रोगाशी जोडले गेले आहे
या हार्मोनच्या कमतरतेमुळे ब्रेस्ट, कोलोन आणि प्रोस्टेट कॅन्सरचा धोका वाढतो
मेलाटोनिन हार्मोन डीएनए दुरुस्त करण्यास मदत करते.
मेलाटोनिन शरीरात अँटी-ऑक्सिडंटप्रमाणे काम करते
रोज सुमारे 7 ते 8 तासांची झोप तुम्हाला आवश्यक आहे.