Published August 14, 2024
By Shilpa Apte
Pic Credit - Adobe Stock
गूळ खाल्ल्याने खरंच वजन वाढतं का? जाणून घेऊया.
एक्सपर्टच्या म्हणण्यानुसार गूळामुळे वजन वाढते, वेट गेनसाठी हे फायदेशीर आहे
.
गूळात असलेलं ग्लुकोज आणि फ्रुक्टोज वजव वाढीसाठी फायदेशीर आहे
100 ग्राम गूळामध्ये 385 ग्राम कॅलरी असते, जे शरीरासाठी नुकसानकारक ठरते
वेट लॉस करत असलेल्यांनी गूळ खाऊ नये, त्यामुळे वजन पुन्हा वाढू शकते
गूळ आणि दूध, तूप, शेंगदाणे यासोबत गूळ खाण्याचा सल्ला दिला जातो
डायबिटीजच्या रुग्णांनी, स्किनची समस्या असणाऱ्यांनी गूळ खाऊ नये
गूळामुळे हिमोग्लोबिन वाढते, पोटासाठी, हाडांच्या दुखण्यासाठी गूळ उत्तम