मुंबईत पाणी साचलं तरी No Tension! या ४ SUV पाण्यातही धावतात बिनधास्त

Automobile

06 July 2026

Author:  प्रज्ञा घोगळे - निकम

भारतातील अनेक भागांमध्ये सध्या पाऊस अक्षरश: थैमान घालत आहे. पण, जर तुमच्याकडे यातील SUV असेल तर काळजी करु नका.

पाणी साचलं तरी No Tension

Img Source: Pinterest

आज आपण अशा SUV पाहणार आहोत, ज्या मुंबईचा पाऊस असो वा पूर त्यामध्ये देखील आपली खरी ताकद दाखवतील.

SUV

चला तर जाणून घेऊया, या कोणत्या चार गाड्या आहेत ज्या पावसाच्या पुरातली आपली किमया दाखवतील.

चला पाहुया

मॅजेस्टर ही एक पॉवरफुल SUV असून ती ८१० मिमीची उल्लेखनीय जलमार्गातून जाण्याची क्षमता आहे. याचे पॉवरफुल डिझेल इंजिन आणि 4x4 पर्यायही आहेत.

एमजी मॅजेस्टर

Renault Kwid मध्ये 17 स्टँडर्ड सेफ्टी फीचर्स, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी प्रोग्राम (ESP), ट्रॅक्शन कंट्रोल, हिल स्टार्ट असिस्ट, रिअर पार्किंग सेन्सर्स आणि काही व्हेरियंटमध्ये 6 एअरबॅग्स मिळतात.

जीप रँग्लर

टोयोटा फॉर्च्युनर तिच्या अतुलनीय विश्वासार्हतेसाठी ओळखली जाते.

फॉर्च्युनर

Img Source: Renault

SUV मध्ये ७०० मिमी पाणी ओलांड्याची क्षमता आहे, ज्यामुळे ती मुंबईसारख्या प्रचंड पाणी साचलेल्या रस्त्यांसाठी योग्य आहे.

जबरदस्त SUV

या यादीतील सर्वात स्वस्त आणि पॉवरफुल वाहन आहे. तिची पाण्यातून जाण्याची क्षमता ६५० मिमी आहे आणि तिचा ग्राउंड क्लिअरन्सही चांगला आहे.

महिंद्राची थार रॉक

थार रॉक पेट्रोल आणि डिझेल दोन्ही इंजिन पर्यायांसह एका पॉवरफुल 4x4 कॉम्बिनेशनमध्ये उपलब्ध आहे.

इंजिन क्षमता