Mombasa बीचवर सोनालीचीच हवा! 

Entertainment

04November, 2025

Author: दिवेश चव्हाण

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी तिच्या अभिनयाने नेहमीच चाहत्यांचे मन जिंकते. 

सोनाली कुलकर्णी 

Picture Credit: Pinterest

अभिनेत्रीने तिचा हॉट अवतार आता सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. 

हॉट

Picture Credit: Pinterest

तिच्या हास्याने नेहमीच चाहत्यांना भुरळ पडते. 

हास्य 

Picture Credit: Pinterest

अभिनेत्रीने हॉट बिकिनी परिधान केली आहे. 

बिकिनी 

Picture Credit: Pinterest

अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये 'breeze' नमूद केले आहे. 

कॅप्शन 

Picture Credit: Pinterest

तिचा हा अवतार पाहून चाहत्यांनी भरभरून कौतुक केले आहे.

कमेंट्स 

Picture Credit: Pinterest