www.navarashtra.com

Published August 28, 2024

By  harshada Patole

Pic Credit - social media

निसर्गरम्य शिमल्यातील सुंदर पर्यटन स्थळे 

 अकथित सौंदर्याचे वर्णन करताना हे शांत पर्वत काही क्षणांसाठी तुमच्या मनातील गोंधळ नक्की थांबवतील

समर हिल्स

आजूबाजूला बर्फाच्छादित पर्वतरांगांमध्ये वसलेला हा सपाट परिसर पर्यटकांसाठी एक आकर्षक केंद्र आहे.

स्कँडल पॉइंट

.

ब्रिटिश स्थापत्यकलेतून नक्षीकाम केलेले हे संग्रहालय शिमल्याच्या प्राचीन सभ्यता आणि संस्कृतीचे प्रतीक आहे.

द शिमला स्टेट म्युझियम

या नावाची उत्पत्ती "चिडकू झार" पासून झाली आहे ज्यात चिडकू म्हणजे चिमणी आणि झार म्हणजे धबधबा

चॅडविक फॉल्स

लांबलचक रस्त्यांवर असलेली आकर्षक दुकाने तुम्हाला आकर्षित केल्याशिवाय राहणार नाहीत.

मॉल रोड

अप्रतिम वास्तुकलेसाठी प्रसिद्ध असलेले हे चर्च उत्तर भारतातील दुसरे सर्वात जुने चर्च आहे.

क्रिस्ट चर्च

हिमाचल प्रदेशातील स्थानिक पक्षी आणि हिमालयीन मोनाल देखील येथे पाहायला मिळेल.

हिमालयन बर्ड पार्क

शिमला जवळ असलेले हे ठिकाण एक लहान हिल स्टेशन जे प्रवाशांमध्ये प्रामुख्याने हायकिंग, ट्रेकिंग इत्यादीसाठी लोकप्रिय आहे.

कुफरी

लाकडापासून बनवलेल्या वस्तूंसाठी हा बाजार प्रसिद्ध आहे.

लाकडी बाजार

हे ठिकाण वन्यजीवप्रेमी आणि निसर्गप्रेमींमध्ये आकर्षणाचे केंद्र आहे.

किआला फॉरेस्ट

रोज 1 सफरचंद, 7 आजारांपासून सुटका