www.navarashtra.com

Published Dec 10,  2024

By  Shilpa Apte

ब्युटी पार्लर स्ट्रोक सिंड्रोमची लक्षणं आणि उपाय

Pic Credit -   iStock

मान जास्त वेळ हायपर एक्स्टेंडेड स्थितीत ठेवल्याने तेथील रक्तवाहिन्यांवर दाब वाढतो. रक्तवाहिन्यांना इजा होऊ शकते

समस्या काय?

ब्युटी पार्लरमधून आल्यावर अचानक चक्कर येणं, बेशुद्ध पडणं, ही सिंड्रोमची लक्षणं आहेत

चक्कर येणं

बोलण्यात अचानक समस्या येऊ शकते, हे लक्षण दिसल्यास डॉक्टरांचा त्वरित सल्ला घ्या

बोलण्यात समस्या

ब्युटी पार्लरमधून आल्यावर अस्पष्ट दिसू लागते किंवा दिसण्यात त्रास होत असल्यास हे एक लक्षण आहे

दृष्टीमध्ये बदल

अचानक खूप डोक दुखायला लागल्यास, मानेच्या धमन्यांशी संबंधित समस्या असू शकतात

डोकंदुखी

हेअर वॉश करतना मानेखाली कुशन घ्या, एकाच स्थितीत बराच वेळ राहू नका

उपाय

.

अस्वस्थता असल्यास स्टायलिस्टला कळवा, मान योग्या पोझिशनमध्ये ठेवा, 

स्टायलिस्टशी बोलावे

.

या मिठाईमुळे मेंदू तल्लख होतो!, काय आहे नेमकी गोम