Published Dec 10, 2024
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
अनेक लोकं मानतात की गुलाबजाममुळे मेंदू तल्लख होतो
मात्र, खरंच गुलाबजाममुळे मेंदू तल्लख होतो का असाही प्रश्न पडतो
गुलाबजाम एक मिठाई म्हणून चांगला आहे, पण मेंदू तल्लख होत नाही
तर उलट गुलाबजाममुळे मेंदू कमकुवत होऊ शकतो
तसं पाहता, गोड पदार्थांमुळे स्मरणशक्तीवर परिणाम होतो
गोड पदार्थ जास्त प्रमाणात खाल्ल्यास अनेक आजार होऊ शकतात
.
एका गुलाबजाममध्ये 30 ग्राम साखरेचा पाक असतो, डायबिटीजचा धोकाही उद्भवतो
.