www.navarashtra.com

Published Jan 29,  2025

By  Shilpa Apte

सुंदर, ग्लोइंग स्किनसाठी beauty sleep अत्यंत आवश्यक

Pic Credit -  iStock

ब्युटी स्लीपमुळे शरीराला अनेक फायदे होतात

फायदे

8 तास नीट झोपल्याने स्किन रिपेअर होण्यास मदत होते, चमकदार दिसते

स्किन रिपेअर

रात्री झोपल्याने डार्क सर्कल्स कमी होतात, सूजही कमी होते

डार्क सर्कल्स, सूज

स्ट्रेस कमी होतो, त्यामुळे त्वचा तजेलदार होते, पिंपल्स, सुरकुत्या, रेशेस कमी होतात.. 

स्ट्रेस

कोलेजन तयार होते रात्री वेळेवर झोपल्यास, त्यामुळे सुरकुत्याही कमी होतात

सुरकुत्या

ब्युटी स्लीपमुळे इम्युनिटी सिस्टीम मजबूत होते, रोगप्रतिकारक शक्ती वाढते

इम्युनिटी

नीट, शांत झोपल्याने त्वचेच्या खराब पेशी सुधारण्यास मदत होते, कोलेजन सुधारते, स्किन घट्ट होते

ब्युटी स्लीप

दुधी आणि आवळ्याच्या ज्यूसने शरीराला मिळतील हे जबरदस्त