www.navarashtra.com

Published Sept 25, 2024

By  Dipali Naphade

Pic Credit - iStock

लिपस्टिक ओठांवर कशी राहील टिकून

ओठांवर जास्त काळ लिपस्टिक टिकून राहायला हवी असेल तर काही सोपे उपाय तुम्हाला माहीत असायलाच हवेत

लिपस्टिक

ओठांवर आधी लिप प्राईमर लावा, जेणेकरून लिपस्टिक पसरणार नाही आणि दीर्घ काळ टिकून राहील

लिप प्राईमर

कोरड्या ओठांवर लिपस्टिक लाऊ नये. त्याआधी ओठ स्क्रब अथवा  सॉफ्ट टूथब्रशने एक्सफोलिएट करा, जेणेकरून लिपस्टिक टिकू शकेल

एक्सफोलिएट

.

लिप लायनर ओठांचा शेप परफेक्ट दाखविण्यासह लिपस्टिक पसरू देत नाही, योग्य फिनिशिंगमुळे लिपस्टिक दीर्घकाळ राहते

लिप लायनर

.

नैसर्गिक पद्धतीनेच लिपस्टिकचा लेअर लावा, जास्त कोट लावल्यास केकी दिसू शकते त्यामुळे ओव्हरलोडिंग नको

ओव्हरलोडिंग

दीर्घकाळ टिकण्यासाठी आधी लिपस्टिकचा एक कोट लावा, नंतर टिश्यूने टॅप करा आणि पुन्हा एक लेअर लावा

अशी लावा

आपल्या स्किन टोननुसार लिपस्टिकची शेड निवडा. न्यूड शेड अधिक काळ टिकते

योग्य शेड

अनेकदा लिपस्टिक दीर्घकाळ टिकविण्याच्या नादात जास्त लावली जाते आणि दातांना लागते, त्यामुळे तपासून घ्या

दातांची काळजी

आपल्या ब्युटिशियनचा सल्ला ऐका, आम्ही कोणताही दावा करत नाही

टीप

चेहऱ्यावर कोणत्या तेलाने करावे मालिश?