www.navarashtra.com

Published Sept 13, 2024

By  Dipali Naphade

Pic Credit -  iStock

चमकदार चेहऱ्यासाठी करा या तेलांनी चेहऱ्यावर मालिश

रोज चेहरा मालिश करण्याचे अनेक फायदे आहेत. म्हातारपणातही तरूण दिसायचे असेल तर मालिश करावे

मालिशचे फायदे

मुलायमपणा, कोरडेपणा दूर करणे, पोर्स स्वच्छ करणे, टॅनिंग काढणे, इन्फेक्शन दूर करणे, डार्क सर्कलपासून सुटका असे अनेक गुण आहेत

गुण

डाग आणि पिंपल्सपासून सुटका मिळविण्यासाठी नारळाच्या तेलाने चेहऱ्याचा मसाज करा. यात अँटीऑक्सिडंट्स, अँटीसेप्टिक गुण असतात

नारळ तेल

.

इन्फेक्शनपासून चेहऱ्याचा बचाव करण्यासाठी तुम्ही मोहरीच्या तेलाने चेहऱ्याला मालिश करावे

मोहरीचे तेल

.

अँटीमायक्रोबायल आणि अँटीइन्फ्लेमेटरी गुण असणारे टी ट्री ऑईल चेहरा अधिक तजेलदार ठेवते

टी ट्री ऑईल

चेहऱ्यावर सूज कमी करण्यासाठी तुम्ही रोज कॅमोमाईल ऑईलने चेहऱ्यावर मालिश करू शकता

कॅमोमाईल ऑईल

चेहऱ्याची त्वचा अधिक हेल्दी आणि तरूण दिसण्यासाठी रोज ऑलिव्ह ऑईलने मालिश करावे. झोपण्यापूर्वी वापरल्यास अधिक फायदा मिळतो

ऑलिव्ह ऑईल

आपल्या ब्युटीशियनचा सल्ला घेऊन वापर करावा, आम्ही कोणताही दावा करत नाही

टीप

केस आणि त्वचेसाठी विटामिन E चे फायदे