Published August 02, 2024
By Dipali Naphade
मसालेदार अन्नामुळे पोटात जळजळ होत असेल तर सोपे उपाय घ्या जाणून
आल्याचे सेवन केल्याने पोटातील जळजळ कमी होते, पचन सोपे होते
.
बडिशेपेचे पाणी पोटाला शांतता मिळवून जळजळ कमी करते
अॅसिडिटीचा त्रास असेल तर रोज सकाळी 1 केळं खावे, पोट थंड राहते
पोटातील जळजळ कमी करण्यासाठी पुदिना पाणी उत्तम ठरते
पोटातील मसाल्याची जळजळ कोरफड ज्युस पिण्याने कमी होते
डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच तुम्ही याचा वापर करावा आम्ही कोणताही दावा करत नाही