Published Jan 17, 2025
By Trupti Gaikwad
Pic Credit - iStock
सेलिब्रिटीच्या त्वचेबाबत अनेकांना कुतूहल असतं.
पार्लरमध्ये जाऊन त्वचेच्या महागड्या ट्रिटमेंट करणं शक्य नसतं.
असं असलं तरी काही साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्ही त्वचेचा पोत सुधारु शकता.
बियर पिणं शरीरासाठी घातक असलं तरी, त्वेचेच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे.
बियर चेहऱ्याला लावल्याने ग्लो येतो.
बियरने चेहऱ्यावर हलकासा मसाज केल्याने मृत पेशी निघून जातात.
बियर आणि संत्र्याचा रस एकत्रित करुन तुम्ही चेहऱ्यावर हलकासा मसाज करु शकता.
बियरमध्ये हायड्रोक्विनोन असल्याने चेहऱ्यावरील डाग नाहीसे होतात.