आरोग्यासाठी अत्यंत पौष्टिक मानले जाते बीटरूट
Picture Credit: Pinterest
बीटरूटमुळे ब्लड प्रेशर नियंत्रणात राहते, पचन नीट होते
Picture Credit: Pinterest
बीटरूटचं उत्पादन रशियामध्ये सर्वात जास्त घेतलं जातं.
Picture Credit: Pinterest
उत्पादन जास्त प्रमाणात असल्याने रशियातील जेवणामध्ये बीटरूट जास्त प्रमाणात
Picture Credit: Pinterest
बीटरूटचा ज्सूस सगळेच पितात, बीटरूट रोजच्या जेवण्यात नेहमी वापरतात
Picture Credit: Pinterest
बीटरूटचं लोणचंही केलं जातं, आवडीने रशियामध्ये खातात
Picture Credit: Pinterest
सूपापासून मिठाईपर्यंत अनेक पदार्थांमध्ये बीटरूट वापरतात
Picture Credit: Pinterest