बीट आरोग्यासाठी प्रचंड फायदेशीर आहे.
Picture Credit: Pinterest
बीटमधील विविध विटॅमिन आपल्या शरीरासाठी फायदेशीर ठरतात.
बीटमध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत.
तुम्हाला माहिती आहे का बीट फळ आहे की भाजी?
बीट एक कंदमुळे आहे, जे जमिनीच्या खाली वाढते.
बीटचा वापर सामान्यपणे भाजीसाठी, सॅलडसाठी आणि ज्यूस बनवण्यासाठी केला जातो.
बीटच्या पानांचा वापर भाजी बनवण्यासाठी केला जातो.