या कलाकारांनी सोडला 'तारक मेहता' शो

Entertainment

3 June, 2025

Author: Harshada Jadhav

रोशन सिंह सोढीची भुमिका साकारणाऱ्या गुरुचरण सिंहने शो सोडल्यानंतर तो आर्थिक अडचणीत होता

गुरुचरण सिंह 

Picture Credit: pinterest

शोचे निर्माते असित कुमार मोदी यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप केल्यानंतर जेनिफरने देखील शो सोडला

जेनिफर मिस्त्रि

शोमध्ये शैलेश लोढा यांनी तारक मेहताची भुमिका साकारली होती, मात्र काही वादानंतर त्यांनीही शो सोडला

शैलेश लोढा

शोमधील प्रमुख पात्र साकारणारी दिशा वाकाणी ऊर्फ दयाने अनेक वर्षांपूर्वी हा शो सोडला

दिशा वाकाणी

सोनूची भुमिका साकारणाऱ्या झीलने देखील अनेक वर्षांपूर्वी शो सोडला आहे

झील मेहता

विदेशात शिक्षणासाठी गेल्यामुळे गोली ऊर्फ कुश शाहला शो सोडावा लागला

कुश शाह 

भव्य गांधीने शोमध्ये टपूची भुमिका साकारली होती

भव्य गांधी 

अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्यासाठी सोनुची भुमिका साकारणाऱ्या निधीने देखील शो सोडला

निधी भानुशाली