Published Sept 8, 2024
By Tejas Bhagwat
Pic Credit - istockphoto
हल्लीच्या काळात सर्वच जण ऑनलाईन खरेदी मोठ्या प्रमाणात करताना पाहायला मिळतात.
ऑनलाईन खरेदीसाठी अनेक प्लॅटफॉर्म उपलब्ध आहेत.
आपल्याला हव्या त्या गोष्टी ऑनलाईन खरेदी करता येतात.
.
ऑनलाईन खरेदी करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या हे आपण पाहुयात.
ऑनलाईन खरेदी करताना लोकप्रिय प्लॅटफॉर्मवरून करावी.
काही प्लॅटफॉर्म अनावश्यक माहिती मागतात. अशा वेळेस अनावश्यक माहिती देणे टाळावे.
डेबिट/क्रेडिट कार्ड वापरत असल्यास सावधानता बाळगावी. कार्ड डिटेल्स कोणासह शेअर करू नयेत.