Published Sept 25, 2024
By Tejas Bhagwat
Pic Credit - istockphoto
आपण नवीन फोन खरेदी करताना कधी कधी जुना फोन आपल्याजवळच ठेवतो.
मात्र जुना फोन तुम्हाला विकताना काही गोष्टींची काळजी घेतल्यास फायदा होऊ शकतो.
काही गोष्टींकडे दुर्लक्ष केल्याने जुना फोन विकताना चांगली किंमत मिळत नाही.
.
जुना स्मार्टफोन विकताना बाजारातील त्याची किंमत तपासून पाहावी.
जुना फोन ऑनलाईन व ऑफलाईन प्रकारे विकता येऊ शकतो. मात्र फोनची स्थिती चांगली असणे आवश्यक आहे.
ऑनलाईन विक्री करताना त्याची सर्व माहिती भरावी.
जुना फोन बॉक्ससह विकल्यास चांगली किंमत मिळू शकते.