Published August 15, 2024
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
कढीपत्त्यामध्ये कॅल्शिअम, फायबर, व्हिटामिन्स असतात, अँटी-ऑक्सिडंट फायदेशीर आहेत
शरीरातील रक्तवाढीसाठी रोज एक कढीपत्ता खाणं शरीरासाठी चांगल आहे
.
कढीपत्ता पचनासाठी उपयुक्त ठरतो कारण, त्यामध्ये फायबर जास्त प्रमाणात आढळते
रक्तातील साखर नियंत्रणात राहते, त्यामुळे झोपण्यापूर्वी 1 कढीपत्त्याचं पान खा
स्किन आणि केसांसाठी कढीपत्ता म्हणजे रामबाण औषध
रात्री झोपण्यापूर्वी 1 कढीपत्त्याचं पान नक्की खा, डिटॉक्स होण्यासाठी चांगलं
कढीपत्ता जेवणाची चव वाढवतो तसाच तो अनेक आजारांवरचं औषधही आहे