www.navarashtra.com

Published Jan 08,  2025

By  Shilpa Apte

झोपण्यापूर्वी 2 लसणाच्या पाकळ्या खा, कोलेस्ट्रॉल होईल कमी

Pic Credit -   iStock

लसणामध्ये अनेक गुणधर्म आढळतात. ते आरोग्यासाठी फायदेशीर

लसूण

बॅड कोलेस्ट्रॉल शरीरातून खेचून गुड कोलेस्ट्रॉल वाढवण्यासाठी लसणाच्या 2 पाकळ्या खा

कोलेस्ट्रॉल

रोज रात्री झोपण्यापूर्वी 2 लसणाच्या पाकळ्या खा, अँटी-ओबेसिटी गुण फॅट कमी करतात

वेट लॉस

रोगप्रतिकारक शक्ती वाढते. ताप, सर्दी, खोकला यापासून आराम मिळतो

इम्युनिटी वाढवा

बोन हेल्थ चांगले होण्यासाठी मदत होते. सल्फर, अँटी-ऑर्थ्रायाटिस, अँटी-इंफ्लेमेटरी गुण भरपूर असतात

मजबूत हाडं

अँटी-मायक्रोबियल गुण कच्चा लसणामध्ये असतात, दातांमधील कॅविटी दूर होते

दातांसाठी उपयुक्त

लसणाचे हे फायदे असले तरी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या

लक्षात ठेवा

साठीतल्या महिलांसाठी फराह खानचा स्पेशल डाएट प्लान