हेल्दी डायजेशनसाठी झोपण्यापूर्वी खा हे पदार्थ

Written By: Shilpa Apte

Source: Pinterest

रात्री झोपण्यापूर्वी हे पदार्थ खाल्ल्याने पचन चांगले होते, काही पदार्थ खावे

पचन

धण्यामध्ये फायबर असते, धणे पाण्यात उकळवून गाळून थंड झाल्यावर झोपण्यापूर्वी प्यावे

धणे

भूक वाढण्यासाठी झोपण्यापूर्वी बडीशेप खावी, मधासोबत बडीशेप खा, तोंडाची दुर्गंधी जाते

बडीशेप

रात्री झोपण्यापूर्वी 1 छोटा तुकडा आल्याचा खा, जिंजोनॉलमुळे एसिडीटी कमी होते

आलं

दह्यामध्ये व्हिटामिन बी 12 असते, दह्यामध्ये गुड बॅक्टेरिया असतात, पचन नीट होते

दही

टॉक्सिन्स शरीरातील पदार्थ काढून टाकते, अपचन, गॅस या समस्या उद्भवत नाहीत, पीएच लेव्हल संतुलित होते

हिंग

सॉल्युबल फायबर असते मेथी दाण्यामध्ये, बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो

मेथी