Written By: Shilpa Apte
Source: Pinterest
हेल्दी डाएटसोबत खजूर खाल्ल्याने हाडं स्ट्राँग होतात, पोषक घटक असतात
कॅल्शिअम, मॅग्नेशिअम, व्हिटामिन ए, बी आणि सी असते, रिकाम्या पोटी खजूर खाल्ल्याने फायदे होतात
फायबर मोठ्या प्रमाणात असते, पचनसंस्था नीट राहते, बद्धकोष्ठता, अपचन, गॅसच्या समस्या दूर होतात
नैसर्गिक साखर, ग्लुकोज, फ्रुक्टोज असते, त्यामुळे एनर्जी राहते, सकाळी खाल्ल्यास दिवसभर एनर्जी राहील
कॅल्शिअम, मॅग्नेशिअम, फॉस्फरस ही तत्त्व आढळतात, हाडं स्ट्राँग होतात, ऑस्टियोपोरोसिसची समस्या दूर होते
व्हिटामिन ई, अँटी-ऑक्सिडंट्समुळे स्किन तजेलदार होते, तरुण दिसता
रिकाम्या पोटी खजूर खाल्ल्याने शरीरात होणारे फायदे पाहून चक्रावणारे असतात