www.navarashtra.com

Published Jan 19,  2025

By  Shilpa Apte

रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्यावर लावा दही, उजळेल चेहरा

Pic Credit -  iStock

दह्यामध्ये कॅल्शिअम मोठ्या प्रमाणात असते, दही आरोग्यासाठी उत्तम

दही

चेहऱ्यावरील डाग जाण्यासाठी रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्याला दह्याने मसाज करावा

डाग

दह्याने मसाज केल्यास डेड सेल्स साफ होतात, चेहरा स्वच्छ होतो

डेड सेल्स

स्किनवरील सुरकुत्यांची समस्या कमी करण्यासाठी दह्याचा उपयोग करा

सुरकुत्या

दह्याने स्किनला मसाज केल्यास सनबर्नपासून आराम मिळण्यास मदत होते

सनबर्न

स्किन मुलायम करण्यासाठी दह्याने फेस मसाज करा

मुलायम

चेहऱ्याखालील डार्क सर्कल्स कमी करण्यासाठी दह्याचा उपयोग करा

डार्क सर्कल्स

घरच्या घरी Caramel पॉपकॉर्न कसे बनवावे? झटपट रेसिपी