www.navarashtra.com

Published Jan 19,  2025

By  Shilpa Apte

Caramel पॉपकॉर्न रेसिपी कशी करावी माहितेय?

Pic Credit -  iStock

अर्धा कप कॉर्न कॅन, एक कप ब्राऊन शुगर, अर्धा कप अनसॉल्टेड बटर, गोल्डन सिरप,बेकिंग सोडा आणि  व्हेनिला इसेन्स

साहित्य

पॅनमध्ये थोडं तेल गरम करा, त्यात पॉपकॉर्न टाका, पॅनवर झाकण ठेवा. पॉपकॉर्न तयार होतील

पॉप द कॉर्न

सॉसपॅन घ्या आणि त्यात अनसॉल्टेड बटर, ब्राऊन शुगर आणि गोल्डन सिरप घाला. वितळेपर्यंत गॅसवर ठेवा

caramel तयार करा

गॅस बंद करा आणि सॉसमध्ये बेकिंग सोडा आणि व्हॅनिला इसेन्स घाला. नीट ढवळून घ्या. पॉपकॉर्नवर सॉस घाला आणि कोट करा

पॉपकॉर्न coat करा

बेकिंग शीटसह ट्रेवर पॉपकॉर्न पसरवा. पॉपकॉर्न 120°C वर 15-20 मिनिटे कुरकुरीत होईपर्यंत बेक करा

बेक करा

पॉपकॉर्न पूर्णपणे थंड झाल्यावर सर्व्ह करा

सर्व्ह करा

ही पॉपकॉर्न रेसिपी करायला सोपी आणि खायला चवीष्ट आहे

लक्षात ठेवा

रोज सकाळी 1 संत्र खाल्ल्यास मिळतील खूप फायदे