तुम्ही कोणत्या महिन्यात जन्माला आला आहात यावरून तुमचा स्वभाव कळतो
Picture Credit: Pinterest
फणसासारखे बाहेरून काटेरी आणि आतून मऊ, गोड, हळव्या असतात या व्यक्ती
या व्यक्तींकडे इतरांकडून काही ना काही शिकण्याची वृत्ती असते
सप्टेंबरमध्ये जन्माला आलेल्या व्यक्ती काळानुरूप बदल करतात, पुढे जातात
या व्यक्ती सहसा प्रेमात पडत नाहीत, आणि पडल्याच प्रेमात तर नातं आयुष्यभर टिकवतात
या व्यक्तींची इच्छा शक्ती खूप स्ट्राँग असते
या व्यक्तींना पटकन राग येतो, आणि रागात मनावर ताबा राहात नाही
सप्टेंबरमध्ये जन्मलेल्या व्यक्ती सहसा त्यांच्या चुका स्वीकारत नाहीत असं म्हटलं जातं