Published Oct 08, 2024
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
पोट आणि कंबरेची चरबी कमी करण्यासाठी योगासने करावीत. शरीरही पूर्णपणे निरोगी राहते.
त्रिकोनासनामुळे पोट आणि कंबरेची चरबी कमी होऊ शकते. या योगासनाने पचनक्रियाही सुधारते
पादहस्तासनामुळे चरबी जाळते आणि हळूहळू पोट आणि कंबरेची चरबी नाहीशी होते.
कोनासन पोटाच्या भागावर खूप दबाव निर्माण करते, जे पोट आणि कंबरेची चरबी कमी करण्यास उपयुक्त आहे
पोटाची आणि कंबरेची चरबीही दूर होऊ शकते, रोज 5 ते 10 मिनिटे करा
.
ही 4 योगासने केल्याने पोट आणि कंबर झपाट्याने कमी होते.