पोटाची चरबी वितळवेल, काळ्या मिरीचे सेवन

Health

04 October 2025

Author:  शिल्पा आपटे

भारतीय स्वयंपाकात काळी मिरी मोठ्या प्रमाणात वापरली जाते.

काळी मिरी

Picture Credit: Pinterest

अँटी-ऑक्सिडंट्स, अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात

औषधी गुणधर्म

Picture Credit: Pinterest

पचनशक्ती वाढते, सर्दी-खोकला वाढतो, मेटाबॉलिझम रेट वाढतो

मेटाबॉलिझम

Picture Credit: Pinterest

काळी मिरी मधासोबत खाल्ल्याने आणखी फायदेशीर ठरते

मधासोबत खा

Picture Credit: Pinterest

पोटावरील चरबी वितळवण्याची प्रक्रिया फास्ट होते, 

फॅट लॉस

Picture Credit: Pinterest

काळ्या मिरीमधील पिपेरिनमुळे कॅलरी बर्न होण्यास मदत होते

कॅलरी

Picture Credit: Pinterest

फ्री-रॅडिकल्सशी लढण्याची ताकद मिळते, एजिंगची समस्या कमी होते

एजिंग

Picture Credit: Pinterest