692cc V-Twin इंजिन, इलेक्ट्रॉनिक क्लच आणि उंची आपोआप बदलणारं सस्पेन्शन; क्रूझर बाइक चर्चेत
Picture Credit:bendamoto
692cc V-Twinचा दमदार परफॉर्मन्स Rock 707 मध्ये 692cc V-Twin इंजिन आहे. हे इंजिन 73hp पॉवर आणि 68Nm टॉर्क देते.
Picture Credit:bendamoto
इलेक्ट्रॉनिक अॅडॅप्टिव्ह एअर सस्पेन्शन थांबताना बाइक 30mm पर्यंत खाली करते आणि पुढे निघाल्यावर पुन्हा उंच होते.
Picture Credit:bendamoto
Seat Height 690mm ते 720mm रायडरच्या गरजेनुसार सीटची उंची बदलता येते. त्यामुळे कमी उंचीच्या रायडर्ससाठीही बाइक हाताळणे सोपे होऊ शकते.
Picture Credit:bendamoto
Clutch leverला वारंवार हात लावण्याची गरज नाही! BEC MK-III इलेक्ट्रॉनिक क्लचमुळे क्लच न दाबता बाइक सुरू करणे, गिअर बदलणे आणि थांबणे शक्य आहे. मॅन्युअल क्लच कंट्रोलही उपलब्ध आहे.
Picture Credit:bendamoto
Rock 707 मध्ये 6-स्पीड गिअरबॉक्स आणि बेल्ट ड्राइव्ह देण्यात आला आहे. क्रूझर बाइकच्या कॅरेक्टरला हे सेटअप साजेसे आहे.
Picture Credit:bendamoto
बाइकचं कर्ब वजन 235kg आहे. पुढे 320mm आणि मागे 260mm डिस्क ब्रेक देण्यात आले आहेत.
Picture Credit:bendamoto
Rock 707 मध्ये Cruise Control, Traction Control आणि 3.6-इंच TFT डिस्प्लेसह अनेक फीचर्स मिळतात.
Picture Credit:bendamoto
Benda Rock 707चे युरोपियन मार्केटसाठी लॉन्चिंग झाले आहे. मात्र सध्या भारतामध्ये Bendaच्या एंट्रीची अधिकृत घोषणा नाही.
Picture Credit:bendamoto