Published Oct 22, 2024
By Trupti Gaikwad
Pic Credit - pinterest
बहुगुणी भीमसेनी कापूरचे फायदे तुम्हाला माहितेय का ?
हिंदू धर्मात भीमसेनी कापूरला खूप महत्त्व आहे.
देवदेवतांना प्रसन्न करण्यासाठी भिमसेनी कापूर जाळतात.
धार्मिक दृष्ट्या भिमसेनी जितकं महत्त्व त्याचप्रमाणे त्वचेच्या आरोग्यासाठी देखील फादेशीर आहे.
भीमसेनी कापूरला आयुर्वेदात बहुगुणी म्हटलं जातं.
जंतूनाशक असलेला भीमसेनी कापूर त्वचेसाठी वरदान आहे.
भीमसेनी कापूरचा गुणधर्म थंड असल्याने त्वचेचा दाह कमी होतो.
जर तुम्हाला त्वचेवर अॅलर्जी झाली असेल कर नारळाच्या तेलात कापूर मिसळून त्वचेवर मसाज करा.
हळद, चंदन बेसन आणि भीमसेनी कापूर एकत्र करुन हा फेसपॅक चेहऱ्याला लावल्याने मृत पेशी निघून जातात.