www.navarashtra.com

Published Oct 21,  2024

By  Harshada Jadhav

कुत्र्यांना माणसाची भाषा समजते का? संशोधनातून काय आलं समोर? 

Pic Credit -  pinterest

कुत्रा हा मानवाच्या सर्वात जवळचा आणि प्रिय प्राणी मानला जातो.

कुत्रा 

कुत्रे पाळणाऱ्या लोकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. 

पाळीव प्राणी 

अनेकदा वाद होतात की कुत्र्यांना माणसांचे म्हणणे समजते की नाही? 

वाद 

याबाबत संशोधनातून समोर आलेलं उत्तर वाचून तुम्हाला आश्चर्य वाटेल. 

आश्चर्य

काही संशोधनात असा दावा करण्यात आला आहे की कुत्र्यांना मानव काय म्हणतात ते समजते. 

संशोधन

कुत्र्यांमध्ये मानवी संवादातील भाषा समजून घेण्याची क्षमता आहे. 

भाषा 

चेझर या कुत्र्याने 1,000 हून अधिक वस्तूंची नावे शिकून विलक्षण भाषिक क्षमता दाखवली आहे. 

चेझर

मानवी भाषा समजण्या व्यतिरिक्त कुत्र्यांना शारीरिक हावभाव आणि प्रतिक्रिया देखील समजतात. 

शारीरिक हावभाव

कुत्रे केवळ मानवी आवाजावर प्रतिक्रिया देतात, त्यांच्या शब्दांवर नाही. 

आवाज आणि शब्द

कुत्र्यांमध्ये मानवाप्रमाणेच ऐकण्याची क्षमता आहे.

ऐकण्याची क्षमता