स्वयंपाकघरातला टोमॅटो देईल ग्लोईंग स्किन, पण कसं ? 

Health

10 March 2026

Author: तृप्ती गायकवाड

प्रत्येकाच्या घरात कायम असतोच तो म्हणजे टोमॅटो. 

टोमॅटो

Picture Credit: Pinterest

टोमॅटोचं सूप किंवा जेवणात वापरल्याने रक्त वाढण्यास मदत होते. 

टोमॅटोचं सूप 

तुम्हाला माहितेय का टोमॅटोचा चेहऱ्यावर मसाज केल्याने त्वचा तजेलदार होते. 

तजेलदार त्वचा 

टोमॅटो त्वचेसाठी नैसर्गिक क्लिंजरचं काम करतं. 

 नैसर्गिक क्लिंजर

दररोज टोमॅटोने चेहऱ्यावर मसाज केल्याने टॅनिंग देखील कमी होतं.

टॅनिंग 

फायदेशीर 

कमी वयात येणाऱ्या सुरकुत्यांना कमी करण्यासाठी टोमॅटो फायदेशीर ठरतो.

टोमॅटोचा गर 

चेहऱ्यावरील अतिरिक्त तेल काढण्यासाठी टोमॅटोचा गर फायदेशीर आहे.