www.navarashtra.com

Published Sept 24, 2024

By  Dipali Naphade

Pic Credit - iStock

फायबरची किती गरज?

पोट साफ राहण्यासाठी नेहमीच फायबरचे पदार्थ खाण्याचा सल्ला डॉक्टर देतात, यामुळे पचनक्रियाही चांगली राहते

फायबर

फायबरमुळे पोटात असणाऱ्या चांगल्या बॅक्टेरियांना पोषण मिळते, तसंच वजन नियंत्रणात राहते. मात्र जास्त फायबरने गॅस होतो

चांगले बॅक्टेरिया

डॉक्टरांनुसार फायबर दोन प्रकारचे असते. सॉल्युबल फायबर जे गाजर, सफरचंद, ओट्समध्ये आढळते तर इनसॉल्युबल फायबर जे नट्स, बीन्स, बटाट्यात असते

फायबर प्रकार

.

सॉल्युबल फायबर पाण्यात विरघळते आणि जेलप्रमाणे तयार होते, तर इनसॉल्युबल फायबर हे पाण्यात विरघळत नाही

कसे करते काम

.

सॉल्युबल फायबर मोठ्या आतड्यात फर्मेंट होते आणि त्यात अनेक बदल होतात ज्यामुळे पोटात गॅस होतो

फर्मेंट

सॉल्युबल फायबर आणि इनसॉल्युबल फायबर दोन्हीमध्ये संतुलन राखणे गरजेचे असून गॅसचा अधिक त्रास होऊ शकतो

त्रास

भाजी खात असाल तर त्यासह नाचणी-बाजरी भाकरी खावी. यामुळे दोन्ही फायबर्सचे संतुलन राहते

संतुलन

याशिवाय जास्त प्रमाणात पाणी पिणेही गरजेचे आहे, यामुळे शरीरा हायड्रेट राहते. लिंबाचाही वापर करावा

पाणी

आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार खावे, आम्ही कोणताही दावा करत नाही

टीप

डायबिटीसमध्ये खाऊ शकता 10 फळं