जपानी वॉकिंगमध्ये 3 मिनिटे फास्ट चालणे, आणि 3 मिनिटे स्लो चालणे असते
Picture Credit: Pinterest
हेल्दी हार्टसाठी जपानी वॉकिंग Technique खूप चांगली आहे. ब्लड सर्कुलेशन सुधारते.
30 मिनिटे वेगाने चालण्याने कॅलरी बर्न होतात, त्यामुळे फॅट कमी होण्यास मदत होते
दीर्घ श्वास घ्या त्यामुळे मज्जासंस्था सक्रिय होते, कॉर्टिसोलची पातळी कमी करते
योग्य पोश्चरसह मांडीच्या स्नायूंसाठी काम करण्यास मदत होते, , स्नायू टोन होतात
दीर्घकाळ सक्रिय राहण्यासाठी हा एक उत्तम मार्ग आहे
मात्र, इतर कोणतीही गंभीर समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या