घरी बनवलेल्या चटण्यांमध्ये कमी कॅलरी, फायबर, व्हिटामिन्स भरपूर असते
Picture Credit: Instagram
त्यामुळे घरी बनवलेल्या या 5 चटण्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात
Picture Credit: Instagram
कोथिंबीर, पुदीना, हिरवी मिरची, मीठ आणि लिंबू घालून वाटून घ्या
Picture Credit: Instagram
टोमॅटो, लसूण मोहरीच्या तेलात भाजून घ्या आणि नंतर मॅश करावे
Picture Credit: Pinterest
आता हे मिश्रण लाल मिरची, चिरलेला कांदा, हिरवी मिरची, मीठ, कोथिंबीर घालावी
Picture Credit: Pinterest
खोबर, कढीपत्ता, हिरवी मिरची, आलं भाजावे, हिंग, लिंबाचा रस घालून वाटून घ्या
Picture Credit: Pinterest
दालचिनी आणि सफरचंद शिजवून घ्या, नंतर दालचिनी पावडर, जायफळ घालावे
Picture Credit: Pinterest
कैरीमध्ये कमी कॅलरी असते, मेटाबॉलिझम रेट नीट होतो, पचन नीट होते
Picture Credit: Pinterest