Published Nov 13,, 2024
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
कॉफीत तूप घालून पिणं शरीरासाठी चांगलं असल्याचं हेल्थ एक्सपर्ट्स सांगतात
कोमट पाण्यात 1 चमचा कॉफी घालावी, नंतर 1 चमचा तूप घालावे, froth येईपर्यंत मिक्स करा
तूप एनर्जीचा उत्तम स्त्रोत आहे, त्यात कॉफी मिसळल्याने दिवसभर ताजेतवाने राहता
ब्रेन सेल्स बूस्ट होतात त्यामुळे मानसिक आरोग्य चांगले राहते
या बूलेटप्रूफ कॉफीमुळे भूक नियंत्रणात राहण्यास मदत होते
पचनतंत्र सुधारण्यासाठीही ही बूलेटप्रूफ कॉफी मदत करते.
.
व्हिटामिन ए, सीमुळे इम्युनिटी वाढते, इतर संसर्गांपासून संरक्षण होते
.
कॉफीत तूप घालून प्यायल्याने मेटाबॉलिझम रेट वाढतो, ऊर्जा मिळते
.
एक्सपर्टच्या मते, दिवसभरातून 1 ते 2 कप अशी कॉफी पिणं योग्य प्रमाण
.