Published Nov 13,, 2024
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
ओमेगा-3 फॅटी एसिड, व्हिटामिन ई, कॅल्शिअम, पोटॅशिअम, हे घटक आढळतात
बेदाण्यांमध्ये फायबर, झिंक, व्हिटामिन बी, सी असे पोषक घटक आहेत
बदाम आणि बेदाणे भिजवून खाणे केव्हाही फायदेशीर, रात्री भिजवून सकाळी खावे
बदाम आणि बेदाण्यांमधील पोषक घटक शरीराला एनर्जी देतात, अशक्तपणा दूर होतो
हेल्दी केसांसाठी आणि ग्लोइंग स्किनसाठी बदाम आणि मनुका खाणं उत्तम
भिजवून खाल्ल्याने बद्धकोष्ठता आणि गॅसची समस्या उद्भवत नाही.
.
हार्ट हेल्दी राहण्यासाठी, ब्लड सर्कुलेशनसाठी बदाम आणि मनुका उत्तम मानले जातात
.
बदाम आणि बेदाणे एकत्र खाल्ल्याने स्मरणशक्ती सुधारते असंही म्हटलं जातं.
.