www.navarashtra.com

Published Sept 29,  2024

By  Shilpa Apte

1 चमचा ओवा झोपण्याआधी खाण्याचे फायदे

Pic Credit -  iStock, Instagram

कॅल्शिअम, फायबर, प्रथिने, खनिज आणि लोहासारखे पोषक घटक

पोषक घटक

1 चमचा ओवा खाल्ल्याने रात्री चांगली झोप लागते

चांगली झोप

सर्दी-खोकल्याची समस्या उद्भवतात, समस्येपासून सुटका होईल

सर्दी-खोकला

सांधे दुखत असतील तर झोपण्याआधी ओवा खा. 

संधीवातापासून सुटका

.

कॅल्शिअमची कमतरता असेल तर झोपण्याआधी ओवा खा, हाडं मजबूत होतील

हाडं मजबूत

रात्री झोपण्यापूर्वी 1 चमचा ओवा खा आणि कोमट पाणी प्या

कशाप्रकारे खावं?

या कारणांमुळे रात्री झोपण्यापूर्वी ओवा नक्की खा

लक्षात ठेवा

त्रिफळा आणि इसबगोल एकत्र खाण्याचे काय आहेत फायदे?