Published Sept 29, 2024
By Shilpa Apte
Pic Credit - iStock, Instagram
अँटी-बॅक्टेरियल, अँटी-माइक्रोबियल, फायबर हे पोषक घटक आढळतात
त्रिफळा आणि इसबगोल बद्धकोष्ठता, अपचन आणि गॅसची समस्या दूर करते
त्रिफळा आणि इसबगोल एकत्र खाल्ल्याने इम्युनिटी वाढते, रोगांशी लढण्याची ताकद मिळते
इसबगोल आणि त्रिफळाचे सेवन केल्याने वजन झपाट्याने कमी होण्यास मदत होते.
.
पित्ताची समस्या दूर करण्यासाठीही इसबगोल आणि त्रिफळा खावं, अँटी-बॅक्टेरियल गुण वात दूर करतात
इसबगोल आणि त्रिफळा एकत्र खाण्याने निरोगी डोळ्यांसाठी फायदेशीर
त्रिफळा आणि इसबगोल एकत्र खाल्ल्याने शरीराला हे फायदे होतात