www.navarashtra.com

Published Dec 18,  2024

By  Shilpa Apte

ड्रायफ्रूटच्या तेलाने चेहऱ्याला मिळतात हे 4 फायदे

Pic Credit -   iStock

बदामाचं तेल चेहरा आणि केस दोन्हीसाठी फायदेशीर

बदाम तेल

बदामाचं तेल रोज चेहऱ्यावर लावल्याने चेहरा तजेलदार होतो असं म्हणतात

चेहऱ्यावर लावा

स्किन ग्लो होण्यासाठी बदामाच्या तेलाचा रोज उपयोग करावा

ग्लोइंग स्किन

रात्री झोपण्यापूर्वी रोज बदामाचं तेल चेहऱ्याला लावल्याने मॉइश्चराइज होते स्किन

झोपण्यापूर्वी

चेहऱ्याची स्किन हायड्रेट राहण्यासाठीही उपयोगी

हायड्रेट

चेहऱ्यावरील सुरकुत्या आणि डाग बदामाच्या तेलामुळे गायब होतात

सुरकुत्या,डाग

.

डेड स्किन आणि एक्सट्रा तेल साफ करण्यासाठी बदामाच्या तेलाचा उपयोग होतो

डेड स्किन

.

या 5 एक्सरसाइज रोज 20 मिनिटे, हृदयविकाराचा धोका होईल कमी