www.navarashtra.com

Published Dec 18,  2024

By  Shilpa Apte

20 मिनिटे करा या 5 एक्सरसाइज, दयविकाराचा धोका कमी

Pic Credit -   iStock

हार्ट हेल्दी राहण्यासाठी डाएटप्रमाणेच एक्सरसाइजचीही अत्यंत गरज आहे. 

हेल्दी हार्ट

एक्सरसाइजमुळे दिवसभर एनर्जेटिक वाटते, तब्बेतही चांगली राहते.

एक्सरसाइज

जेनेटिक कारणामुळेही हृदयविकाराचा धोका उद्भवू शकतो

जेनेटिक कारण

ही एक कार्डिओ एक्सरसाइज आहे, मसल्स एक्टिव राहतात, हृदयविकाराचा धोका कमी होतो

जंपिंग जॅक

बर्पीमध्ये स्क्वॅट्स, पुश-अप्स आणि जंपिंगसारख्या व्यायामांचा समावेश होतो. कॅलरी बर्न होतात

बर्पी

उडी मारत अडथळे पार करावे लागतात, यामुळे कार्डियोवैस्कुलर सिस्टम चांगल्या प्रकारे काम करते

हर्डल जंप्स

.

धावणे, सायकलिंग, या कार्डिओ एक्सरसाइजमुळे हृदयाचं आरोग्य चांगलं राहतं

कार्डिओ एक्सरसाइज

.

हाताने जेवण्यामागे काय आहे शास्त्रीय आणि धार्मिक कारण?