बदामाच्या तेलात व्हिटामिन ए आणि अनेक पोषक घटक असतात
Picture Credit: Pinterest, iStock
सूज कमी करते, लिम्फेटिक वाढण्यास मदत करते
फॅटी एसिड, व्हिटामिन्स त्वचेचा पोत सुधारण्यास मदत करते, मुलायम, ग्लोइंग स्किनसाठी
कोलेजन वाढते, त्यामुळे स्किनवरील सुरकुत्या आणि फाइन लाइन्स कमी होतात
बदामाच्या तेलातील व्हिटामिन ए आणि बी स्किन केअर म्हणून काम करते
स्किनचे पोषण करते, स्किन हायड्रेट ठेवण्यास मदत करते
कोणत्याही प्रकारचा तणाव असल्यास स्किनला बदामाच्या तेलाने मसाज करावा