पोळ्या करताना, जास्तीची कणिक आपण फ्रीजमध्ये ठेवतो, कधीकधी रात्रभर ठेवतो
Picture Credit: Pinterest
मात्र, मळलेली ही कणिक फ्रीजमध्ये किती वेळ ठेवावी माहितेय का?
भिजवलेली कणिक 4 ते 5 तासांपेक्षा जास्त वेळ फ्रीजमध्ये ठेवू नये
भिजवलेली कणिक फ्रीजमध्ये जास्त वेळ ठेवल्यास त्यामध्ये बॅक्टेरिया तयार होतात
या खराब झालेल्या कणकेची पोळी खाल्ल्यास उलटी, डायरियाची समस्या उद्भवते
अनेक दिवस फ्रीजमध्ये ठेवलेल्या पीठाच्या पोळीमुळे पोटदुखी, बद्धकोष्ठता होऊ शकते
फ्रीजमधून कणिक बाहेर काढल्यावर ती काळी झालेली असेल तर खराब झाल्याचं समजावं