www.navarashtra.com

Published Jan 21,  2025

By  Shilpa Apte

केस आणि दातांसाठी वरदान आहे बदामाची सालं

Pic Credit -  iStock

बदामात अनेक पोषक घटक आढळतात, आरोग्यासाठी पौष्टिक मानले जातात

बदाम

बदामाप्रमाणेच त्याची सालंही अमृत आहेत केस, दात आणि हाडांसाठी

अमृत

बदामाच्या सालांचा हेअर मास्क करून वापरू शकता, केसांची चमक वाढते

केस

मजबूत हाडांसाठीही बदामाची सालं उत्तम मानली जातात, त्यामध्ये कॅल्शिअम मोठ्या प्रमाणात

मजबूत हाडं

बदामाच्या सालांमध्ये अँटी-ऑक्सिडंट, अँटी-माइक्रोबियल, कॅल्शिअम, झिंक आढळते

पोषक तत्त्व

रोज सकाळी रिकाम्या पोटी भिजवलेले बदाम सालासकट खाणं फायदेशीर ठरते

रिकाम्या पोटी

काकडीपासून बनवा टेस्टी आणि हेल्दी ब्रेकफास्ट, वाचा ही रेसिपी