www.navarashtra.com

Published Jan 21,  2025

By  Shilpa Apte

सलाड खावून कंटाळा आला असेल तर काकडीपासून बनवा हेल्दी ब्रेकफास्ट

Pic Credit -  iStock

काकडीमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी असते त्यामुळे शरीर हायड्रेट राहण्यासाठी मदत होते

काकडी

काकडीपासून वेगवेगळ्या प्रकारचे ब्रेकफास्ट तुम्ही करू शकता

टेस्टी ब्रेकफास्ट

शिंगाड्याचं पीठ, हिरवी मिरची, बारीक चिरलेली काकडी एकत्र करून पीठ करा, तेलात तळून चटणीसोबत खा

काकडीची भजी

काकडी बारीक चिरून घ्या, हिरवी मिरची, शेंगदाणे, मीठ, लिंबाचा रस घालून फोडणी द्या

खमंग काकडी

काकडीचा किस, बेसन, तांदुळाचं पीठ, कांदा, आलं, लसूण, हिरवी मिरची, मीठ घालून थालिपीठ करा

काकडी थालिपीठ

काकडी, मीठ, मिरपूड घालून मिक्स करा, ब्रेड स्लाइसलामध्ये तयार मिश्रण भरा, सँडविच तयार

काकडी सॅण्डविच

काकडी चिरून रोल करा, चिरलेलं चीज, हिरवे धणे-मिरची, कांदा, मसाले एकत्र करून रोलमध्ये भरा

काकडी रोल

अर्जुन कपूरने घटवलं 50 किलो वजन , काय आहे वेट लॉस सिक्रेट?