दररोज 'हे' एक फळ खा; केसांच्या समस्या चुटकीसरशी होतील गायब 

Health

03 February 2026

Author: तृप्ती गायकवाड

केसांचं आरोग्य सुधारावं म्हणून विविध महागड्या ट्रिटमेंट केल्या जाातात. 

महागड्या ट्रिटमेंट 

Picture Credit: Pinterest

पार्लरमध्ये कितीही  पैसे घालवले तरी हवं तसं केसांचं आरोग्य सुधारत नाही.

 केसांचं आरोग्य

यााचसााठी केसांच्या आरोग्यासाठी आवळा हा अत्यंत गुणकारी मानला जातो.

आवळा 

आवळ्यात भरपूर प्रमाणात व्हिटामीन C, अँटिऑक्सिडंट्स आणि पोषक घटक असतात.

पोषक घटक

आवळ्यातील पोषक द्रव्ये केसांच्या मुळांना मजबुती देतात. त्यामुळे केस तुटणे आणि गळणे कमी होते.

मुळांना मजबुती

अकाली पांढरे केस

आवळा केसांमधील नैसर्गिक रंग टिकवून ठेवण्यास मदत करतो.

समस्या 

नियमित वापर केल्यास केस लवकर पांढरे होण्याची समस्या कमी होऊ शकते.