व्हिटामिन सी रिच सोर्स, रोगप्रतिकारक शक्ती वाढते, सर्दी-खोकल्यापासून संरक्षण
Picture Credit: Pinterest
आवळा केसांना मुळापासून पोषण देते, केस गळणे कमी होते, नैसर्गिक काळा रंग
Picture Credit: Pinterest
रोज आवळा ज्यूस प्यायल्याने स्किन स्वच्छ होते, सुरकुत्या, डलनेस कमी होतो
Picture Credit: Pinterest
आवळा ज्यूस पचन चांगले करते, गॅस, एसिडीटी पासून आराम मिळतो
Picture Credit: Pinterest
ब्लड प्रेशर आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहते, हार्ट हेल्दी राहते
Picture Credit: Pinterest
व्हिटामिन ए आणि केरोटिनमुळे डोळ्यांचा थकवा कमी होतो
Picture Credit: Pinterest
सकाळी रिकाम्या पोटी आवळा ज्यूस प्या, मेटाबॉलिझम रेट वाढतो
Picture Credit: Pinterest