Published August 10, 2024
By Dipali Naphade
असं म्हटलं जातं की बदाम खाण्याने मेंदू तल्लख होतो मात्र याशिवाय बदामाचे अनेक फायदे आहेत
बदामाच्या तेलाने चेहऱ्यावर चमक येते आणि डाग कमी होण्यास मदत मिळते
.
बदामाच्या तेलाच्या वापराने टॅनिंगही कमी होते असं म्हटलं जातं
बदाम तेलात विटामिन ई चे गुण असून फाईन लाइन्स कमी करण्यास मदत करतात
नैसर्गिक मॉईस्चर या बदामाच्या तेलात आहे, त्यामुळे त्वचेवर मुलायमपणा टिकून राहतो
बदामाचे तेल चेहऱ्यावर लावल्याने चेहरा अजिबात तेलकट दिसून येत नाही
चेहऱ्यावर बदाम तेलाचा नियमित वापर केल्याने त्वचा मुलायम राहते
पहिले चेहरा पाण्याने स्वच्छ धुवा आणि मग सुकवून चेहऱ्याला बदाम तेल लावा