www.navarashtra.com

Published August 09, 2024

By  Dipali Naphade

बटाट्याच्या रसाने उजळेल त्वचा

बटाट्यामध्ये कार्बोहायड्रेट्स, डाएटरी फायबर आणि प्रोटीन असून त्वचेसाठी याचा चांगला उपयोग होतो

पोषक तत्व

बटाट्यात ब्लिचिंगचे गुण आहेत जे चेहऱ्यावरील डाग कमी करण्यासाठी मदत करतात

ब्लिचिंग

.

बटाट्याच्या रसाने डोळ्याखालील काळी वर्तुळंही नाहीशी होतात

काळी वर्तुळं

बटाट्यात विटामिन सी चे प्रमाण अधिक असून त्वचा हायड्रेट राहण्यास मदत मिळते

हायड्रेट

बटाट्यात अँटीऑक्सिडंट्स गुण आढळतात जे चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करतात

सुरकुत्या

बटाट्याने चेहऱ्यावरील धूळ, प्रदूषण, माती काढून तेलकटपणा कमी करण्यास फायदा होतो

स्वच्छ

बटाट्याच्या रसामुळे चेहऱ्यावर अधिक चमक येते

चमक

पद्धत

बटाट्याच्या चकत्या, किस अथवा रस चेहऱ्याला लावण्याने बराच फरक पडतो

जास्त नॉनव्हेज खाल्ल्याने होते नुकसान